शिक्षक-कर्मचारी प्रश्न मार्गी लावणे
- स्थाननिश्चिती, वेतननिश्चिती, वेतन देयके.
- निवृत्तीधारकांची ग्रॅज्युइटी, PF, DCPS/NPS हिशेब.
- थकबाकी, रजा रोखिकरण, अनुकंपा प्रकरणे. निवृती पेन्शन..
- शिक्षक नियुक्ती, प्राचार्यांचे वयवाढ प्रकरण..
- 1000 पेक्षा जास्त प्रकरणे कुठलाही आर्थिक व्यवहार न करता निकाली.
- जागा भरतीवरील स्थगिती १३ जानेवारी २०२५ रोजी लागू करण्यात आली होती. विशेष प्रयत्नांनंतर ती २४ जानेवारी २०२५ रोजी उठवण्यात आली.
- 1994 विद्यापीठ कायदा, 2016 महाराष्ट्र विद्यापीठ कायदा व 2024 GR च्या आधारे ग्रंथालय शिक्षकांच्या हजेरीबाबत स्वतंत्र निर्णय निर्गमीत..
- सेवा पुस्तिका प्रकरण तातडीने सोडवले – कन्या विद्यालय, मानोरा येथील ८ कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका चोरीला गेल्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न केवळ सात दिवसांत मार्गी लावण्यात यश आले
- API प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागे घेण्यात आला.
- महाराष्ट्रातील जुनी पेन्शन लागू व्हावी साठी
- वर्धा येथे गांधी जयंती पासून २–७ ऑक्टोबर२०२४ आमरण उपोषणसाठी शिक्षक,कनिष्ठ महाविद्यालयातून,प्राध्यापक मधून सहभाग होणारे एकमेव व्यक्ती .
- मागील 20 वर्षांपासून पाचही जिल्ह्यांतील शिक्षकाच्या प्रश्नांवर न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न
- वैद्यकीय देयके, निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी प्रकरणे, स्थगित वेतन तात्काळ अदा करण्यासाठी पाठपुरावा करून 31 मार्च 2025 पर्यंत सर्व प्रकरणे निकाली निघाली